साताऱ्यात मराठा आरक्षण गोलमेज परिषदेला सुरवात

  • 3 years ago
सातारा : मराठा आरक्षण गोलमेज परिषदेला सुरवात झाली आहे. पाच जिल्ह्यातून समन्वयक गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथून मराठा समन्वयक या परिषदेला उपस्थित आहेत. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले परिषदेला उपस्थित आहेत. त्यांनी परिषदेच्या हॉलमध्ये प्रवेश करताच जोरदार घोषणाबाजी झाली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्यांचे परिषदेच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews

Recommended