देवेंद्र फडणवीस यांनाच मराठा आरक्षण कोर्टात टिकविता आले नाही : पृथ्वीराज चव्हाण

  • 3 years ago
क-हाड : सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी धातूर मातूरपणा केला. कोर्टात त्यांना आरक्षणाचा कायदा टिकवता आलं नाही अशी टीका काॅंग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली
Video : Sachin Shinde
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #News #MarathiNews #Maharashtra #Satara #PrithvirajChavan #MarathaReservation #DevendraFadnvis #TrendingVideo #Trending

Recommended