नाशिकमध्ये नोटबंदी विरोधातले आंदोलन

  • 3 years ago
नोटबंदीला एक वर्षे पूर्ण झाले. त्या निषेधार्थ आज शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेने गोदावरी तीरावर रामकुंडावर नोटबंदीचे श्राध्द घातले. यावेळी कार्यकर्त्यांनी मुंडन केले. घोषणाबाजी केली. धरणे धरले. यावेळी नोटबंदीच्या पिंडाला तास- दीड तास प्रतिक्षा करुनही काकस्पर्श काही झाला नाही. त्यामुळे आंदोलनात त्याचीच चर्चा जोरदार रंगली.

Recommended