बँक कर्मचारी संघटनेतर्फे नाशिकमध्ये आंदोलन | Nashik | bank employees strike
  • 3 years ago
बँक कर्मचारी संघटनेतर्फे नाशिकमध्ये आंदोलन
नाशिक : बँक खाजगीकरणाच्या विरोधात सोमवारी (ता.१५) बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी हातात फलक घेऊन आपला विरोध दर्शविला. (व्हिडिओ - सोमनाथ कोकरे)
Recommended