नाशिकमध्ये टोलनाक्यावर शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन

  • 3 years ago
नाशिक-सिन्नर मार्गावरील टोल नाक्यावर स्थानिकांना सूट मिळावी, यासाठी शिवसेनेनं शिंदेगाव टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे सुमारे 2 तास मार्ग ठप्प झाला होता. केंद्र सरकारकडे या संदर्भात प्रस्ताव सादर करून 15 दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलं. तर निर्णय होईपर्यंत किमान 8 दिवस नाशिकमध्ये आरटीओकडे नोंदणी झालेल्या वाहनचालकांकडून टोल आकाराला जाणार नाही असंही मान्य करण्यात आले आहे. (व्हिडीओ - प्रशांत खरोटे)

आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended