पुणे महापालिकेचे बाँड ही ऐतिहासिक घटना - मुख्यमंत्री

  • 3 years ago
मुंबई: नागरिकांना चोवीस तास पाणी मिळावे यासाठी पुणे महापालिकेने काढलेले बाँड ही ऐतिहासिक घटना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितले.

पुणे शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी मुनसिपल बाँडच्या माध्यमातून 200 कोटींचा निधी पुणे महापालिकेने उभारला आहे. या बाँडची गुरुवारी मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली.

Recommended