ऐतिहासिक आगाखान पॅलेसमधील पाण्याचे कनेक्शन पुणे महापालिकेने कापले

  • 2 years ago
पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधी यांनी काही वर्ष वास्तव्य केले होते. या राष्ट्रीय स्मारकाची सध्या दुरावस्था होत आहे, या पॅलेसचे पाण्याचे कनेक्शन पुणे महापालिकेने कापले आहे. यामागे काय कारण आहे आणि महापालिकेने यावर काय स्पष्टीकरण दिले पाहुयात.


#PMC #agakhanpalace #heritage #historicalplace #pune #watersupply

Recommended