शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीकडून निवेदनाचे गठ्ठे सादर | Nanded | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
नांदेड (प्रतिनिधी) : खरिपात अतिवृष्टी तसेच परितीच्या पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा मिळाव्या या मागणीसाठी शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीकडून सोमवारी (ता. १४) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दावे दाखल केलेल्या शेतकऱ्याशिवाय इतर नुकसानग्रस्तांना पिकविमा देण्याची मागणी करत जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी रविशंकर चलवदे यांना हजारो अर्ज सादर केले.
(व्हीडीओ : कृष्णा जोमेगावकर, नांदेड)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended