#आज_भारत_बंद_है :नांदेडमध्ये महाविकास आघाडीतर्फे मोर्चा | Nanded | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता.आठ) भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नांदेडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, महाविकास आघाडी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
(व्हिडिओ ः धनंजय कुलकर्णी)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended