आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसोबत भाऊबीज साजरी | Nanded | Diwali | Sakal Media
  • 3 years ago
नांदेड : पाचलेगावकर महाराज आश्रममध्ये अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसोबत बुधवारी भाऊबीज साजरी झाली. भोई प्रतिष्ठान पुणे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला.
(व्हिडिओ : विनोद कळसकर, नांदेड)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended