राष्ट्रीय महामार्ग ठरतोय नागरिकांसाठी जीवघेणा | Live Marathi News | ठळक बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
चिमूर (जि. चंद्पूर) : चिमूर शहराला राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याच्या दृष्टिकोनातून उमरेड-चिमूर-वरोरा या मार्गाला तत्कालीन भाजप सरकारने मंजुरी दिली. कंत्राटदाराकडून तीन वर्षांपासून कामास सुरुवात करण्यात आली. मात्र, कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजी तथा दुर्लक्षाने महामार्गाचे बांधकाम कासव गतीने सुरू आहे. ज्यामुळे अनेक अपघात झाले असून, काहींना जीव गमवावे लागले आहे. पंधरा दिवसांत महामार्ग सुरळीत झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
(व्हिडिओ - जितेंद्र सहारे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended