Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
8/6/2020

-  रंकाळा परिसरातील डॉक्टरला कोरोना ची लागण
- कुत्र्याला मारल्या प्रकरणी चिकन विक्रेत्यावर गुन्हा 
- ग्रामपंचायतीवर प्रशासन नियुक्तीला विरोध
-शहरातील रस्त्यांची चाळण 
- रंकाळ्यासाठी चार कोटी 
- उद्योजकांची रोबोटशी हात मिळवणी 
- हसन मुश्रीफ यांची माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका 

- मुख्य बातमीदार : निवास चौगले 
- व्हिडिओ : बी.डी.चेचर  

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews
Recommended