Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
- कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १ हजार १०३ 

- वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा पवित्रा

- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून

- शहर व जिल्हा परिसरात पावसाची आज उघडीप

- संगणक संस्था सुरू करण्यास प्रशासनाची टाळाटाळ

- त्र्यंबोली यात्रा साधेपणाने साजरी

- काजू कारखानदारांच्या समस्या व अडचणींबाबत निवेदन

रिपोर्टर : संदीप खांडेकर 

व्हिडिओ : सुयोग घाटगे
Recommended