लोककलावंतांवर उपासमारीची वेळ ; आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | Sakal Media |
  • 3 years ago
लोककलावंतांवर उपासमारीची वेळ ; आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : कोरोनामुळे चार महिन्यांपासून लॉकडाऊन झाल्यामुळे लोककलावंतांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. लोककलावंतांना सरकारने आर्थिक मदत द्यावी तसेच जनजागृती करण्याची कामे द्यावीत, अशी मागणी लोककलावंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बैठकीसाठी पुण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोककलावंतांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर येऊन ही मागणी केली.

#Sakal #sakalNews #MarathiNews #SakalMedia #Viral #ViralNews
#Pune #PuneNews #corona #CoronaVirus #Covide19 #Lokkalawant #Artist #CMOMaharashtra #UddhavThackeray

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended