कोरोना उपचारात रोगप्रतिकारशक्ती संतुलित ठेवण्याला शतप्लस हे आयुर्वेदिक औषध मदत करते | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे : कोरोना उपचारात रोगप्रतिकारशक्ती संतुलित ठेवण्याला शतप्लस हे आयुर्वेदिक औषध मदत करते, असे नायडू हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर पाटसुटे यांनी सांगितले. बीव्हीजी लाईफ सायन्सने हे औषध विकसित केले आहे. विशेष म्हणजे कोरोना रूग्णांवरील वैद्यकीय चाचण्यांमध्ये हे औषध उपचारासाठी फायदेशीर ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे डॉ. पवन के. सिंघ आणि बीव्हीजीचे संस्थापक संचालक हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

#covid19 #pune #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended