'पुण्यात 20 IAS अधिकारी तरी कोरोना रोखता येईना आता...' | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
"कोरोनानं कहर केला आहे. पुणं वाचलं पाहिजं. पुण्यात 20 भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असूनही समन्वयभावी त्यांचा काहीच उपयोग होत नाहीयं. त्यामुळे आता केंद्र सरकारनंच टास्क फोर्स पाठवून पुण्यात समन्वय निर्माण करून कोरोनाचा उद्रेक कमी केला पाहिजे,'' अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत चर्चेदरम्यान सोमवारी केली
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended