कोरोनामुळे पिंगळा, वासुदेव यांच्यावरही आली उपासमारीची वेळ | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे : ||दान पावलं बाबा दान पावलं...,
वासुदेव आला हो वासुदेव आला...,
सकाळच्या पारी हरीनाम बोला || ''
असे म्हणत भल्या पहाटे गावाला जागे करणारा वासुदेव घरोघरी दान मागत फिरत आहे. मात्र लोक अन्न, धान्य दान करत नाहियेत. लोकांना ज्ञान देणारे, मनोरंजन करणाऱ्या या वासुदेव आणि पिंगळा यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे.
कोरोनाच्यामुळे भितीमुळे लोक दान करण्यासाठी देखील घराबाहेर येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended