एसटी सुरु झाली पण वाट पाहण्यातच घालवला वेळ | Sakal Media |
  • 3 years ago
एसटी सुरु झाली पण वाट पाहण्यातच घालवला वेळ

राज्य सरकारने गुरुवारपासून आंतरजिल्हा प्रवासासाठी लाल परी म्हणजेच एसटी सुरु केली आहे. तब्बल पाच महिन्यांनी एसटीची सेवा आजपासून सुरु झाली. परंतु प्रवाशांची संख्या कमी असल्याने काही स्थानकांवर उशिरापर्यंत एसटीची वाट पाहावी लागत होती. त्यामुळे काही नागरिक खाजगी वाहनाने प्रवास करताना दिसत होते. नाशिकफाटा एसटी स्थानकावरील हा सद्यस्थितीचा व्हिडिओ.
(संतोष हांडे)
#Sakal #SakalNews #MarathiNews #Pune #STTransport #Maharashtra #Pune #Pimpri

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended