उदरनिर्वाहासाठी त्यांनी शोधली नवी वाट | Latest Marathi News I मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
नागपूर : एखाद्या कारणामुळे व्यवसायावर संकट आले असेल तर वेळीच वाट बदलेली केव्हाही चांगल. असाच शहाणपणाचा निर्णय नागपुरातील अनेक दुकानदारांनी घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अचानक लागलेल्या लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद पडल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी नवा पर्यायी व्यवसाय निवडला. गोधनी रोडवर दहा-बारा वर्षांपासून बिछायत व मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणारे ज्ञानेश्‍वर राऊत यांनी या संकटाच्या प्रसंगी चक्‍क फुटपाथवरच भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी व्यक्‍त केलेल्या भावना. (व्हिडिओ : नरेंद्र चोरे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended