कोल्हापुरात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी एसटी सुरु | Kolhapur | Maharshtra | Sakal Media |
  • 3 years ago
कोल्हापूर :कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू झाली आहे, अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचे प्रशासन सांगत आहे, त्यासाठी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाने एसटी प्रवासी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्याबरोबर कोल्हापूर शहरातील केएमटी बस सुद्धा सुरू आहे याचाच लाभ घेत नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापुरात राहणारे अनेक लोक प्रवासाला निघाले आहेत त्यामुळे एसटी बस सेवेला आज कोल्हापुरात काहीअंशी प्रतिसाद मिळाला आहे त्याची माहिती देणारा हा व्हिडीओ.
बातमीदार: शिवाजी यादव
#sakal #kolhapur #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended