Kolhapur Water Supply | कोल्हापुरात एक दिवसाआड पाणीपुरवठा | Sakal |
  • 2 years ago
Kolhapur Water Supply | कोल्हापुरात एक दिवसाआड पाणीपुरवठा | Sakal |

पाणीदार जिल्हा असणाऱ्या कोल्हापूर (Kolhapur) शहराला आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. शिंगणापूर पाणी उपसा केंद्रांत बिघाड झाल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात कोल्हापूरकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. त्यामुळे कोल्हापूर शहरातील ए, बी वार्ड आणि संलग्नित उपनगरासह ग्रामीण भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. त्यामुळे कोल्हापूरकरांना पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन आहे.

Water Suppy issue in Kolhapur

#KolhapurWareSupply #Marathinews #Maharashtranews #Marathlivenews #Kolhapur
Recommended