कोव्हिड लसीकरणासाठी कोल्हापुरात लांबच लांब रांगा... | Kolhapur | Lockdown| Sakal Media |
  • 3 years ago
कोरोनाचा वाढता संसर्ग राहून लसीकरण मोहिम जोरात सुरु आहे.गेल्या दोन दिवसात लसीचा तुटवडा भासला होता.आज कोल्हापुरात नव्या 1 लाख लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत.वींकेंड लॉकडाऊन असले तरी 45 वर्षांवरील नागरीक घराबाहेर पडत लसीकरण केंद्रावर येत आहेत. (बातमीदार : मतीन शेख ) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)
#Kolhapur #CovidVaccination #Lockdown #weekendLockdown

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended