पुणे शहर पोलीस दल कल्याणसाठी 50 लाखांची मदत | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे शहर पोलीस दल कल्याणसाठी 50 लाखांची मदत
पुणे - कोरोनाच्या कठीन काळात जीवाची पर्वा न करता, अविरत कार्य करणाऱ्या पोलीसांबाबत कृतज्ञता व त्यांच्या कुटुंबियांसाठी छोटीशी मदत म्हणून पुण्यातील उद्योगपती व इंडो शॉट्‌ले ऑटो पार्ट प्रा.लि.चे अध्यक्ष विजय बी. पुसाळकर यांनी 50 लाख रूपयांचा धनादेश पुणे शहर पोलीस दल कल्याणसाठी दिला. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या उपस्थितीत पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे हा धनादेश हस्तांतरीत करण्यात आला.
#SakalMedia #Sakal #Pune #Punepolice #PoliceCommissioner #DrKVenkatesham #Punecity #SakalVideo #Vijaypusalkar


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended