क्षण बहराचे :कर्णबधिर मधुराचा आर्किटेक्ट होण्यापर्यंतचा प्रेरक प्रवास | Sakal Media |
  • 3 years ago
क्षण बहराचे : कर्णबधिर मधुराचा आर्किटेक्ट होण्यापर्यंतचा प्रेरक प्रवास

मधुरा वझे ही जन्मत: कर्णबधिर.ऐकताच आलं नाही तर बोलणं कसं शिकता येईल? पण आई सीमंतिनी यांनी तिला खाणाखुणांऐवजी चक्क बोलायला शिकवलं. मुळात बुद्धिमान असलेल्या मधुराला भाषाविकासामुळे विविध विषयांचं आकलन सोपं गेलं. स्कॉलरशिप मिळवत ती भरारी घेऊ लागली. परीक्षांमध्ये यशाची कमान चढती राहिली. आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षाला ती आहे. जगण्याचा भरभरून आनंद घेत आणि देत आहे.

(नीला शर्मा)
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralNews

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended