क्षण बहराचे : जुन्या मोटारींचा खजिना । Vintage Car | Latest News I Live News | Sakal Media |
  • 3 years ago
डिकी पुढे आणि इंजिन मागे असलेली गाडी, हूड उघडण्या- मिटण्याची सोय असलेली गाडी, एसी नसतानाही हवेची गार झुळुक आत पोहचवणाऱ्या खिडक्यांची गाडी ; अशा जुन्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण मोटारी
डॉ. योगेश गुर्जर यांच्याकडे आहेत.
रस्त्यांवर चालवता येण्याजोग्या सुस्थितीत आहेत. कुठल्याही गाडीत बिघाड झाला तर हे डॉक्टर स्वतः त्यांवर इलाज करतात. दोन जुन्या दुचाकीही त्यांनी नीट जपल्या आहेत. जुनी घड्याळं, टाइपरायटर, चष्मा अशा मजेशीर वस्तू त्यांच्या संग्रहात आहेत.
(नीला शर्मा)
#KshanBaharache #Vintagecars #Collection #Trending #sakal #Sakalmedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended