Shiv Bhojan Thali: शिवभोजन थाळी मिळणार पार्सल स्वरूपात; मंत्री Chhagan Bhujbal यांचे आदेश

  • 3 years ago
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Recommended