Thackeray Sarkar | 10rs Thali | ठाकरे सरकारने करून दाखवलं | Shiv Bhojan Thali | Maharashtra News

  • 3 years ago
अखेर बहुचर्चित शिवभोजन म्हणजेच १० रूपयांना थाळी देणाऱ्या वचनाची पूर्ती करणारा शासनाचा आदेश काल निघाला. निवडणूकीच्या काळात आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना या थाळीसंदर्भात अनेक विनोद सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरत होते. त्यात सुशिशक्षीत बेरोजगार आणि अविवाहीत मुलं या थाळीची आतूरतेनी वाट पाहत असल्याचे संदेश सोशल मिडीयात फिरत होते. शेवटी ही थाळी जनतेला मिळणार आहे. अगदी दहा रूपयातच मिळणार आहे. पण त्यात एक अडचण आहे. ही थाळी सध्या काही ठिकाणीच मिळणार आहे आणि ती फक्त दुपारी १२ ते २ याच वेळेत मिळणार आहे. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाची सोय घरीच करावी लागणार आहे.
विनोदाचा भाग सोडा. शहरात या थाळीची किंमत ही ५० रूपये ठरवण्यात आली आहे तर ग्रामीण भागांत ती ३५ रूपये ठरवण्यात आली आहे. ग्राहकाकडून दहा रूपये मिळाल्यानंतर उरलेले म्हणजेच अनुक्रमे ४० आणि २५ रूपयांचं अनुदान सरकारतर्फे देण्यात येणार आहे.
#Thackeraysarkar #Shivbhojan #MaharashtraNews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january1-13 january2020

Recommended