ठाकरे सरकारने जाहीर केली नवी नियमावली | New Guidelines for Covid In Maharashtra | Uddhav Thackeray

  • 2 years ago
राज्यात गेल्या २४ तासात १५ हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.. गेल्या तीन आठवड्यातला हा सर्वात कमी आकडा आहे. काही दिवसांपुर्वी दररोज ३० ते ४० हजार कोरोनाचे रुग्ण सापडत होते. पण हा आकडा आता दिवसेदिवस कमी होतोय. तिसरी लाट आल्यामुळे राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. आता ही तिसरी लाट ओसरत असल्याचं दिसतंय. तसेच संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिलीय... (Ashvin VO) Maharashtra relaxes Covid-19 restrictions- Check what's allowed and what's not

#Covid #Corona #Lockdown #UddhavThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended