ठाकरे सरकारला फक्त दोनच चिंता | BJP Ashish Shelar On Thackeray Sarkar | Maharashtra News
  • 3 years ago
पदवीधर मतदार संघाची निवडणूक ऐन रंगात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये वार प्रतिवार सुरू आहे.सरकार जनतेच्या प्रश्नावर पळ काढतात किंवा पराधीन आहोत असं उत्तर देतात. ठाकरे सरकार दोनच गोष्टींची चिंता करतात. माननीय मुख्यमंत्री म्हणतात बॉलिवूड मुंबईबाहेर जाऊ देणार नाही. ते बॉलिवूडची चिंता करतात आणि सुपुत्र पब आणि बारची चिंता करतात.

#lokmat #Maharashtranews #Ashishshelar #Uddhavthackeray #AdityaThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended