Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
बीड : शहरातील उमाकिरण कोचिंग क्लासेसमधील लैंगिक छळ प्रकरणी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. याबाबत माहिती देताना पोलीस निरिक्षक किशोर पवार यांनी सांगितलं की, "सरकारी वकिलांच्या वतीनं 7 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. कोचिंग क्लासेसमधील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासण्यासाठी पोलिसांनी ही मागणी केली होती. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे." तत्पूर्वी, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 26 जूनला आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होते. पुण्याहून मांजरसुंबा चौसाळा परिसरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावत आरोपींना ताब्यात घेतले.

Category

🗞
News
Transcript
00:00To be continued...
00:30The law itself has been released by the PCR, which has been banned in July.
00:48It started the police's actions, which the police were in charge of the police.
00:53How did the PCR do you have done?
00:55How did the PCR do you have done?
00:57I have a post-co-act, but the rest of the people have been given the PCR for 1 July.
01:04Many developments have been given the press note, so they have given the press note.
01:10Sir, do you have a R.O.P.?
01:12Yes, it is a good thing.
01:13The R.O.P. is a good thing.
01:15The R.O.P. is a good thing.
01:17The R.O.P. is a good thing.
01:19The R.O.P. is a good thing.
01:23The R.O.P. is a good thing.

Recommended