Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5/14/2025
अंबाबाई आणि जोतिबा मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराकडून सोवळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Category

🗞
News

Recommended