Maharashtra: राज्यात दमदार पावसाची शक्यता, कोकणातील काहीभागासाठी यलो अलर्ट जारी
  • last year
राज्यातील अवकाळी पावसाचे संकट अद्यापही कायम आहे. अवकाळी पाऊस मुक्काम टाकण्याच्या तयारीत आहे, असे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजावरुन निदर्शनास येत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended