last year

राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता | Heavy Rain In Maharashtra | Maharashtra News

Lokmat
Lokmat
बंगालच्या उपसागरातून आंध्रप्रदेश मध्ये जमिनीवर आलेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणजेच डिप डिप्रेशन बुधवारी संध्याकाळी दक्षिण मध्य महाराष्ट्र पर्यंत पोहोचले आणि या क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारी दुपारपासून पावसाची धुवाधार बॅटिंग झाली अनेक ठिकाणी अतिवृष्टी काही घटना घडल्या तर हेच कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी आणि शुक्रवारी सुद्धा कायम राहणार आहे आणि त्यामुळेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शुक्रवारी म्हणजे उद्या सकाळी हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता असून त्याची तीव्रता वाढत जाण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने १५ आॅक्टोबरला रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात आॅरेंज अलर्ट १५ आॅक्टोबर रोजी धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, गडचिरोली, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकाडाटासह पावसाची शक्यता आहे़ १६ आॅक्टोबर रोजी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात आॅरेज अलर्ट देण्यात आला

#lokmat #HeavyRainInMaharashtra #Maharashtrarain
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Browse more videos

Browse more videos