Maharashtra Weather Alert: राज्यात दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; गारपिटीचा अंदाज
  • 3 years ago
राज्यातील काही भागांमध्ये आगामी दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जाणून घ्या हवामान खात्याने काय सूचना दिल्या आहेत.
Recommended