Maharashtra वर अवकाळी पावसाचे संकट, पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा
  • last year
महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या 24 तासांत मेघगर्जनेसह हलका-मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended