Rain Alert In Maharashtra: राज्यात येत्या काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता; हवामान खात्याने दिली माहिती
  • 2 years ago
हवामान खात्याकडून राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर माहिती.
Recommended