7 months ago

Mumbai Rain : मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

ABP Majha
ABP Majha
Mumbai Rain :  मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सात आणि आठ जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर रत्नागिरी आणि रायगडमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय

Browse more videos

Browse more videos