Kolhapur Ganesh Chaturthi :कोल्हापुरात गणेशोत्सवानिमित्त लगबग, पान लाईन मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी
  • 2 years ago
कोल्हापुरातही गणेशोत्सवानिमित्त लगबग सुरु झालीय.. पूजा साहित्य, मखर इत्यादी वस्तूंनी बाजारपेठा गजबजल्यात... कोल्हापुरातील पान लाईन मार्केटमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी..
Recommended