सध्या अनेक मुले लग्नासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, त्यांना मुली मिळत नाहीत. संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावातील सरपंच आनंद रावसाहेब दुर्गुडे यांनी यावर एक वेगळीच शकल लढवली आहे. त्यांनी 'शेतकरी अर्धांगिनी योजना' दरेवाडी गावात कार्यान्वित केली आहे.