तुमच्यात हिंमत आहे का? Eknath Shinde यांचा Uddhav Thackeray यांना सवाल | Rahul Gandhi | Congress
  • last year
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोहोंनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून मांडलेली भूमिका अर्धवट आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत दिली होती, ही हिंमत तुम्ही दाखवणार का? असा थेट सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केलाय.

#UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Trending #BJP #Urdu #Malegaon #Shivsena #SatejPatil #AmbadasDanve #SanjayRaut #MahadevraoMahadik #SanjayShirsat
Recommended