2 months ago

"हे लोकशाहीचे सरळ सरळ हत्याकांड" - Uddhav Thackeray | Rahul Gandhi disqualified

HW News Marathi
HW News Marathi
"चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला," अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यावर दिली आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली काम करत आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच चोर, देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू” असंही ठाकरे म्हणाले.

#UddhavThackeray #RahulGandhi #SanjayRaut #MNS #Shivsena #Disqualification #Dargah #Construction #Mumbra #Thane #BJP #Congress #NCP #Politics #MahabharatYatra #DeepakKesarkar #AvinashJadhav #RajThackeray #ShivajiPark #Maharashtra

Browse more videos

Browse more videos