2 months ago

विरोधकांनी घेरलं, शिंदेंनी 'भारत जोडो यात्रे'चं बाहेर काढलं | Eknath Shinde | Bharat Jodo Yatra

HW News Marathi
HW News Marathi
सावकरांचा अपमान करणं देशद्रोह', राहुल गांधींवरून झालेल्या वादावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक. 'मिंधे, खोके बोलणं किती योग्य?', 'गद्दार बोलणं कोणत्या कायद्यात बसतं',' मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटाला सवाल. 'पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही','लोकशाही धोक्यात मग भारत जोडो यात्रा कशी काढली?','कारवाई सगळ्यांवर समान झाली पाहिजे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला सवाल.

#EknathShinde #BharatJodoYatra #RahulGandhi #Congress #Shivsena #NanaPatole #BalasahebThorat #BJP #Maharashtra #HWNews

Browse more videos

Browse more videos