शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. 'या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे, या राज्याला मख्खमंत्री आहे. सगळं मख्खपणे सुरू आहे. मुख्यमंत्री असते तर राज्याची अशी अवस्था झाली नसती, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.