2 months ago

Rajan Salvi यांच्या कुटुंबाला ACB ची नोटीस | Uddhav Thackeray | Shivsena

HW News Marathi
HW News Marathi
ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची (ACB) नोटीस बजावण्यात आली आहे. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे. 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घराचीही पाहणी एसीबीकडून करण्यात आली होती. तसेच, त्यांना चौकशीसाठीही बोलावण्यात आलं होतं.

#RajanSalvi #ACB #DevendraFadnavis #PrakashAmbedkar #Rain #UddhavThackeray #Shivsena #BJP #NCP #EknathShinde #Politics #ShetkariMorcha #Strike #GovernmentEmployees

Browse more videos

Browse more videos