"शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही"; अब्दुल सत्तार यांच्या बेजबाबदार वक्तव्य | Vidhan Sabha |

  • last year
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

#abdulsattar #farmers #opposition #oninratetoday #maharashtra #devendrafadnavis #eknathshinde #hwnewsmarathi

Recommended