उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार स्वतःहून सोडले - दीपक केसरकर | Deepak Kesarkar | Uddhav Thackeray
  • last year
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांच्या विविध विषया दरम्यान चर्चा झाली. भेटीनंतर केसरकरांनी पत्रकारांशी संवाद सोडला.

#DeepakKesarkar #UddhavThackeray #Shivsena #EknathShinde #Thane #ModiGovernment #MahavikasAghadi #ElectionCommision
Recommended