Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/11/2023
रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसाच्या वेश्या मध्ये येऊन अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे गेल्या तीन दिवसा अगोदरच त्यांनी प्रशासनाला या ठिकाणी इशारा दिला होता शेतकऱ्याच्या सोयाबीन व कापूस याला भाव मिळावा अशा अनेक मागन्या घेऊन त्या ठिकाणी त्यांनी हा आत्मदहनाचा इशारा दिला होता मात्र तरीसुद्धा सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावरती या ठिकाणी रॉकेल घेऊन या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला....

#RavikantTupkar #Cotton #SwabhimaniShetkari #Cotton #Soyabean #Farmer #MaharashtraFarmer #Farming #Crops #MaharashtraGovernment #EknathShinde #DevendraFadnavis #CentralGovernment #Mumbai #Buldhana

Category

🗞
News

Recommended