Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/9/2023
त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा बनाव चौकशी समितीच्या अहवालात उघड झाल्यानंतर तिघा पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ गेल्या ३० जून रोजी समाजमाध्यमांवर प्रचंड वायरल झाला होता. हा बर्फाचा थर जमा होणे दैवी संकेत, चमत्कार असल्याचा दावा करणारा असल्याचे भासवण्यात आले होते.

#TrimbakeshwarTemple #Jyotirling #Nashik #Police #ViralVideo #FactCheck #Shivlinga #Superstition #Mandir #God #Shiva #Mahadev #Amarnath #Crime #Maharashtra

Category

🗞
News

Recommended