2 months ago

अशी आहे शिक्षक-पदवीधर निवडणुकीची चुरस; कोण मारणार बाजी? | Maharashtra Nashik MLC Election | MVA BJP

HW News Marathi
HW News Marathi
विधान परिषदेच्या 2 पदवीधर व 3 शिक्षक अशा एकूण 5 मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या निवडणुकीत प्रथमच भाजप व महाविकास आघाडीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

#SatyajeetTambe #Nashik #MLCElection #ShubhangiPatil #BJP #Congress #SudhirTambe #Shivsena #Amravati #Nagpur #Chandrapur #Buldhana #Konkan #Maharashtra #VidhanParishad #MahaVikasAghadi #Voting

Browse more videos

Browse more videos