BMC हे राजकीय संघर्षाचं नवं रणांगण? शिंदे-ठाकरे गट आमनेसामने | Shivsena | Vinayak Raut

  • last year
मुंबई महानगरपालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालयं सील करण्यात आली आहे. शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी निर्णय केला आहे. आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत सर्वच पक्षांची कार्यालयं तात्पुरती सील करण्यात आली आहे. आज ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेत आंदोलन करण्यात आलं. त्यामुळं शिवसेनेतल्या शिंदे आणि ठाकरे गटातल्या राजकीय संघर्षाचं मुंबई महापालिका हे नवं रणांगण बनले आहे.

#VinayakRaut #Shivsena #BMC #Dadar #BMCOffice #ShivsenaBhavan #EknathShinde #Mumbai #Maharashtra #Protest #UddhavThackeray #HWNews #BMCElection

Recommended